ऐतिहासिक ग्रंथ : ' खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२'
प्रा. डॉ. सतीश मस्के
२६ मे २०२६
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आणि आंबेडकरी चळवळीची मुळं खान्देशात किती खोलवर रुजली होती, याचा सविस्तर आणि दस्तऐवजीकरणासह मागोवा घेणारा ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२’ हा ग्रंथ वाचकांना इतिहासाच्या एका महत्त्वाच्या प्रवासात घेऊन जातो. प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी लिहिलेल्या या लेखात बाबासाहेबांचे खान्देशातील दौरे, बहिष्कृत हितकारणी सभेचं कार्य, समता सैनिक दल, स्वतंत्र मजूर पक्ष, सत्यशोधक आण…